4. मालिका पूर्ण करा-मानसिक क्षमता चाचणी|mental ability test-4

 4. मालिका पूर्ण करा-मानसिक क्षमता चाचणी



 

● यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. आकृती किंवा चिन्हे घड्याळातील काट्यांच्या फिरण्याच्या दिशेत (घटिवत) किंवा त्यांच्या विरुद्ध दिशेत (प्रतिघटिवत)

फिरतात/सरकतात.

2. पहिली व तिसरी या प्रश्नआकृत्या सारख्या असतात. म्हणून दुसरी व चौथी या प्रश्नआकृत्यादेखील सारख्या असायला

3. सरळ रेषेतील तीन (किंवा चार) चिन्हे क्रमाने उजवीकडे/डावीकडे सरकतात.

4. चिन्हांची संख्या कमी होत जाते/वाढत जाते.

Gajanan  

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने