शालेय सांस्कृतिक कार्यक्रम
शालेय स्तरावर २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्या मध्ये भाषणे,गीतगायण,नाटके, नृत्य इ.बाबींचा समावेश होतो.अशाच कार्यक्रमांमध्ये एक नाटक सादर केले गेले. तर आज आपणास माझ्या शाळेत सादर करण्यात आलेली नाटिका,"फुकट दाढी,संकटात पाडी " पाठवत आहे.ही विनोदी नाटीका आपण सर्वजन जरुर बघा आणि त्याप्रमाणेच आपल्या शाळेत देखील आपण नाटिका बसवू शकता.तरी नाटिका पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.