आकृती पूर्ण करा-मानसिक क्षमता चाचणी|Mental Ability test

आकृती पूर्ण करा-मानसिक क्षमता चाचणी




सूचना : यामध्ये एका चौरसाचे चार भाग केलेले असतात. यांपैकी तीन भागांमध्ये काही

आकृत्या/नक्ष्या असतात. या आकृत्या/नक्ष्यांमध्ये निश्चित सुसंगतता असते. याचाच आधार घेऊन

चौथ्या भागातील आकृती/नक्षी काय असायला हवी, हे कळू शकते.

विदयार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना चौरसातील भागांचे क्रमांक सोबत दाखवल्याप्रमाणे आहेत, असा

विचार करावा

यातील प्रश्न सोडवताना पुढील साधारण नियम लक्षात ठेवा :

1. प्रश्नआकृतीतील चारही भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात.

2. प्रश्नआकृतीतील दोन भागांतील आकृत्या/नक्ष्या सारख्या असू शकतात. त्यामुळे इतर दोन भागांतील आकृत्या/नक्ष्यासा रख्या असायला हव्यात.

पुढील प्रश्नसंच सोडवा.

 


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने