सेवापुस्तक अद्ययावत करतांना कोणत्या गोष्टी पाहाव्यात?

❇️  सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील  तर तशा नोंदी घेऊन आपले सेवापुस्तक अद्ययावत करावे.❇️


 

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी.

👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन          प्रमाणित करणे.

👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.

👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.

👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.

👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.

👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.

👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.

👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद.( सुरुवातीची व          वेळोवेळी बदलानुसार )

👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.

👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.

👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.

👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.

👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.

👉१५. नाव बदलाची नोंद.

👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.

👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.

👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.

👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.

👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.

👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.

👉२२. पुरस्कार व तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.

👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची         नोंद.

👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.

👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.

👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.

👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.

👉२८. सेवा पडताळणीची नोंद.

👉२९. जनगणना रजा नोंद.

👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.

👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन आपले सेवापुस्तक अद्ययावत करावे.

👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी

👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.

👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.

👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.

👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.

👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.

👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.

👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.


 

👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )

👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.

👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.

👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.

👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.

👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.

👉१५. नाव बदलाची नोंद.

👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.

👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.

👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.

👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.

👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.

👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.

👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.

👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.

👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.

👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.

👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.

👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.

👉२८. सेवा पडताळणीची नोंद.

👉२९. जनगणना रजा नोंद.

👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.

👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने