सेट परीक्षा जाहिरात 2023
सेट परीक्षा जाहीरात
👉 सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) 👈
👉 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 👈
👉 यंदाची सेट परीक्षा 26 मार्च 2023 रोजी होणार. 👈
👉 ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत
10 नोव्हेंबर 2022 ते 30 नोंव्हेंबर 2022👈
👉 विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत
01 डिसेंबर 2022 ते 07 डिसेंबर 2022 👈
वेबसाईट ला भेट देण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करा.