मुदत जर महिन्यामध्ये दिली असेल तर सरळ व्याज कसे काढावे.

मुदत जर महिन्यामध्ये दिली असेल तर सरळ व्याज कसे काढावे.



     सरळव्याजाची उदाहरणे सोडवत असताना, अनेक प्रकारची उदाहरणे ही दिली जातात. आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षांचा जसे की पोलीसभरती, एमपीएससी,( महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती), नवोदय परीक्षा, एमटीएस परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या सर्व परीक्षेतील आलेल्या गणिताचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या असे लक्षात येते की सरळव्याजाची गणिते ही सरळ विचारली जात नाहीत. तर फिरवून फिरवून विचारले जातात, की जेणेकरून विद्यार्थ्यांना अशी गणिते सोडवणे कठीण जाते. अशाच पद्धतीचं एक सरळव्याजाच्या गणिताचा प्रकार आहे की ज्यामध्ये मुदत ही महिन्यामध्ये दिलेली असते. अशा वेळेस सरळव्याज काढणे खूप कठीण जाते अशा परिस्थितीमध्ये आपण अशी गणिते कशी सोडवावी या संदर्भात एक व्हिडिओ पुढे देत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये सरळ व्याजाच्या गणिताबद्दल असलेल्या सर्व शंकांचं 100% निरसन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तरी सदर व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ वरती क्लिक करा.

Gajanan

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने