जलचक्र|बाष्पीभवन|jalchkra

  जलचक्र माहिती विश्लेषण...

आपल्या पृथ्वीवर जलचक्र नियमित पणे सुरु असते.
पाऊस कसा पडतो?
बाष्पीभवन म्हणजे काय? सांद्रीभवन म्हणजे काय?
जलचक्रामध्ये सूर्याचे महत्व काय आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. जलचक्र हि संकल्पना इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या मुलांसाठी उपयुक्त आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पुढील व्हिडिओ अवश्य बघावा. या व्हिडिओ वर आधारित स्वाध्याय याच पेजवर प्रसारित करण्यात येईल त्यावेळेस तो देखील सोडवावा .
Zp Education Marathi यांच्या सौजन्याने


स्वाध्याय सोडवा
वरील व्हिडीओ मधिल घटकावर आधारीत स्वाध्याय पुढील प्रमाणे आहे.तो सोडवून स्वतःची प्रगती तपासून पाहण्यासाठी VIEW SCORE या बटनावर क्लिक करावे.


Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने