Percentage prolems Tricks|Vedic Maths Tricks|percentage of fractions

 ||अपुर्णांकांचे शेकडा प्रमाण काढणे||


अपुर्णांकांचे शेकडा प्रमाण काढण्यासाठी कोणत्याही अपुर्णांकांच्या छेदाने अंशाला भागावे आणि येणार्या उत्तरास जर 100 ने गुणले असता आपणास त्या अपुर्णांकांचा शेकडा प्रमाण मिळते.अपुर्णांकांचे शेकडा प्रमान कसे सेंकदात कसे काढायचे याचे सविस्तर वर्णन मी या व्हिडीओ मध्ये केलेले आहे.तरी अपुर्णांकांच्या शेकडा प्रमाणासबंधीचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील क्लिक बटनला क्लिक करावे.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने