सम आणि विषम संख्या ओळखणे शिकूया सोप्या शब्दांत.....
1]सम संख्या:-
"ज्या संख्येच्या एककस्थानी 0,2,4,6,8 हे अंक असतात त्या संख्यांना सम संख्या असे म्हणतात."
उदा.16, 234, 45342 इ.
2] संख्याविषम:-
"ज्या संख्येच्या एककस्थानी 1,3,5,7,9 या अंकापैकी एक अंक असतो त्या संख्येला सम संख्या असे म्हणतात.
उदा.13,127, 5347 इ.
समसंख्या |
विषमसंख्या |
---|---|
2,4,6,8,10
|
1,3,5,7,9,11,13,15,17,19,21,23,25,27,29,31,33,35,37,39,41,43,45,47,49,51,53,55,57,59,61,63,65,67,69,71,73,75,77,79,81,83,85,87,89,91,93,95,97,99. |
सम व विषम संख्या यांच्या सविस्तर मार्गदर्शनाचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकला क्लि करा.