suya ghe pot ghe

मुलांचे वार्षिक स्नेहसंमेलन 2026


नमस्कार मित्रांनो, 
जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सेलू येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलांनी अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सहभाग घेऊन अनेक कार्यक्रम सादर केलेले आहेत त्यापैकी शाळेमध्ये उत्कृष्ट सादर झालेली लोकगीत म्हणजे "सुया घे पोत घे..." त्यांच्या या सर्वश्रेष्ठ परफॉर्मन्स आनंद घेण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा. 









 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने