CTET Hallticket Download

 केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) प्रवेश पत्र उपलब्ध 

             


नमस्कार शिक्षक मित्रांनो, 

                केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी संपूर्ण देशभरात केले गेलेले आहे. नुकतेच सीटीईटी परीक्षेचे प्रवेश पत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तरी आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढे दोन लिंक दिलेले आहेत त्या दोन्ही लिंक पैकी जी लिंक ओपन होईल त्यावर ती क्लिक करून स्वतःचे प्रवेश पत्र आपण डाऊनलोड करून घेऊ शकता. प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा.



Link 1:- CLICK HERE 



LINK 2 :- CLICK HERE 




 


                

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने