Scholarship Result update

🎉 इयत्ता चौथी व इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चा निकाल जाहीर! 🎉

 

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चा निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आता आपला निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.


📌 निकाल पाहण्यासाठी आवश्यक माहिती :

✔️ विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक

✔️ आईचे नाव


शिष्यवृत्ती परीक्षेचा सदर निकाल हा दोन पद्धतीने पाहता येईल. 

1) शाळा लॉगिन मधून संपूर्ण शाळेचा निकाल पाहता येईल. 

२) विद्यार्थी लॉगिन मधून फक्त वैयक्तिक विद्यार्थ्यांचा निकाल पाहता येईल.


संपूर्ण शाळेचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 


                    CLICK HERE 


वैयक्तिक विद्यार्थ्यांचा निकाल पाहण्यासाठी पुढील वर क्लिक करा. 

                    CLICK HERE 



🏆 यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

📚 पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने