स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी संच मान्यता कशी करावी?
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
स्टुडन्ट पोर्टलवर सन 2024 2025 साठी संच मान्यता टॅब मध्ये विद्यार्थी संच मान्यता करण्याची टॅब उपलब्ध झालेली आहे. तरी विद्यार्थी संचमान्यतेसाठी केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला फॉरवर्ड करावे लागतात.
एचएम लॉगिन मधून केंद्रप्रमुख यांच्या लॉगिनला विद्यार्थी संच मान्यतेसाठी फॉरवर्ड कसे करावे? हे व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तरी विद्यार्थी संच मान्यता करण्यापूर्वी पुढील व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा आणि नंतरच विद्यार्थी संच मान्यता करावी.
विद्यार्थी संच मान्यतेसाठी केंद्रप्रमुख यांचे लॉगिनला फॉरवर्ड कसे करावे हे समजून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.