विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत.


 

संदर्भ :- आपले पत्र क्र. आशिका / प्राथ / १०६ / निवडणूक सुटी / ६८३१,दिनांक १३ नोव्हेंबर, २०२४.


उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८,१९ व

२० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. 


सदर अधिकृत परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील क्लिक बटन वर क्लिक करा.


                          Click Here 



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने