महाराष्ट्रातील मागासवर्गीय जातीची आणि जातसंवर्गाची नवीन लिस्ट....(Backward Class List)
मुख्याध्यापक, म्हणून काम करत असतांना आपल्याला नमूना नं. १ लिहित असताना विद्यार्थ्यांची जात संवर्ग लिहावी लागते. त्यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांचा जातसंवर्ग कोणता आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याकडे जातवारीची लिस्ट असणे गरजेचे आहे. तरी सदर जातवारीची लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.