Download Excel sheet of shalay poshan aahar | शा.पो.आ. मासिक अहवाल Excel sheet डाऊनलोड लिंक

शा.पो.आ. मासिक अहवाल Excel sheet डाऊनलोड...


 

नमस्कार शिक्षक मित्रांनो ,
आपणास प्रत्येक महिन्याला तांदळाचा हिशोब करावा लागतो आणि शालेय पोषण आहाराचा मासिक अहवाल बनवताना बऱ्याच अडचणी येतात परंतु आज मी आपणासाठी अत्यंत उपयुक्त अशी एक्सेल फाईल तयार केलेली आहे या फाईल मध्ये आपणास फक्त पुढील गोष्टी नोंदवायच्या आहेत.त्यानंतर लगेच शा.पो.आ चा मासिक अहवाल तयार होईल.या फाईल चार वापर आपण इ.1 ली ते इ.5 वी आणि इ.6 वी ते इ.8 वी साठी एकत्र किंवा वेगवेगळा वापर करु शकता.
फक्त पुढील बाबींच्या नोंदी घ्याव्य:-
     1) मागील शिल्लक तांदूळ
      
     2) चालु महिण्यातिल प्राप्त तांदूळ.(तांदूळ जर प्राप्त झाला             नसेल तर 0.000 तांदूळ नोंदवावा.)
    
    3) चालु महिण्यातिल तांटांची संख्या.

    4) शालेय पोषण आहार वाटप दिवस.

वरील सर्व बाबींची नोंद घेतल्यानंतर लगेच शा.पो.आ.मासिक 
अहवाल तयार होईल त्याचे pdf बनवू शकता किंवा त्याची प्रिंटही काढू शकता. सदर एक्सेल फाईल डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

 
                          Download 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने