कोण होते शाहिर साबळे?| शाहिर साबळे यांचा जीवन प्रवास...

कोण होते शाहिर साबळे?| शाहिर साबळे यांचा जीवन प्रवास...
       नमस्कार मित्रांनो,
शाहिर साबळे म्हणजेच कृष्णराव गणपतराव सांबळे होय. थोर लोकांचे कार्य पोवाडे गाऊन समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात. तत्कालीन ज्वलत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते. जेव्हा जेव्हा शाहिरीचा विषय येतो तेव्हा तेव्हा शाहीर साबळे हे नाव समोर येतं. पण आता प्रश्न पडतो तो म्हणजे कोण होते शाहीर साबळे? चला तर याच प्रश्नाचे उत्तर घेऊया पुढील  व्हिडीओच्या माध्यमातून
 



    

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने