जिल्हांतर्गंत बदली अपडेट : संवर्ग एक व दोन मधून बदली झालेल्यांच्या कागदपत्रांची होणार कसून तपासणी मेडिकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश | Intra district teacher tranfer

जिल्हांतर्गंत बदली अपडेट :
संवर्ग एक व दोन मधून बदली झालेल्यांच्या कागदपत्रांची होणार कसून तपासणी मेडिकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणी करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश.....



 



विभागीय आयुक्त यांचे कार्यालय, अमरावती कार्यालयातून दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी निर्गमित पत्रानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा यांना जिल्हा अंतर्गत व अंतर जिल्हा बदली मध्ये संवर्ग एक व दोन चा लाभ घेणाऱ्या बद्दल पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित केले आहे 

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती/ अकोला यवतमाळ वाशिम यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हा अंतर्गत बदलीतील संवर्ग भाग एक दिव्यांग दुर्धर आजार इत्यादी विशेष संवर्ग भाग दोन पती-पत्नी एकत्रीकरण मधून बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदोपत्री पुराव्यांची प्रमाण दस्तऐवज यांची कसून तपासणी करणे तसेच दिव्यांग व गंभीर आजारात ची मेडिकल बोर्डाकडून वैद्यकीय तपासणी करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.उपरोक्त संदर्भिय निवेदनानुसार जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्ग ची आतर जिल्हा जिल्हा संगणकीय प्रणालीव्दारे ग्राम विकास विभाग शासन स्तरावरून सर्वावण्यात यत या बदली प्रक्रामध्य सय भाग मध्य दिव्याग, पक्षाघाताने आजारी. हृदय शस्त्रक्रीया झालल जन्मापासून एकच मूत्रपिंड असलेल मूत्रपिंड रोपन लाल, यकृत प्रत्यारोपण झालले. कर्करोग झालेल. मेंदूचा आजार झालल चलसिमिया विकारग्रस्त मुलाच पालक, आजी माजी मानक पत्नी विधवा कुमारी घटस्फोटीत महिला शिक्षक वयाची ५३ वर्ष पूर्ण झालेली इत्यादी शिक्षकाचा व ज्या शिक्षकाच जोडीदार वरील गंभीर आजारात व्याधीग्रस्त असतील अश्या शिक्षकाचाही समावेश होतो.

विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकाना जिल्हातर्गत बदली मध्य बदली तक्राराचा व पसतांच्या ठिकाणी बदलीचा लाभ देण्यात येतो. अश्या शिक्षकाच्या संवर्ग १ वाचनच्या कागदोपत्री पुराव्याची पूर्तता संगणकीय प्रणाली मध्य केली जात नसंच त्याच्या प्रमाणपत्राची तपासणी जिल्हा परिषद प्रशासन स्तरावरून केवळ औपचारिता म्हणून करण्यात येते बदलीमध्ये प्रथम प्राधान्यान लाभ मिळवण्यासाठी सर्वाधित शिक्षक बनावट प्रमाणपत्राचा आधार पत असल्याचे तक्रारी संघटनेकडे प्राप्त झाल्या आहेत. बीड, सातारा व इतर जिल्हा परिषद मध्ये आता बदली जिल्हा अंतर्गत बदली मध्ये लाभ घेतलेल्या संवर्ग मधील दिव्यांग व इतर दुर्धर आजाराच्या प्रमाणपत्राची कसून तपासणी करण्यात आली असता मोठ्या संख्येने वर्गातील शिक्षकांनी बनावट कागदपत्राचा आधार घेऊन बदलीचा लाभ घेतल्याचे सिद्ध झाले आहे. अश्या शिक्षकाच्या बदल्या रद्द करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.

संबंधित पत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


 

              Download 

उपरोक्त विषयी सपनच्या वतीन मुद्यनिहाय चौकशी करून कागदोपत्री प्रमाणपत्राची दस्तऐवज नियंत्रक मेडिकल बोर्ड व्दारे वैद्यकीय तपासणी करण्याबाबत संदर्भिय निवेदनामध्ये नमूद आहे. संदर्भिय निवेदन यासा पाठविण्यात येत आहे.करीता सदर्भिय निवेदनातील नमुद मुद्यांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून विषयांकित प्रकरणी नियमानुसार पडताळणी करून विशेष संवर्ग भाग मधील शिक्षकाच्या प्रमाणपत्राची कागदोपत्री पुराव्याची विशेष समितीदार तपास करीता तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक संवर्गाच्या संगणकीय आज जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रितील विशेष संवर्ग भाग (दिव्याग, दुर्धर आजार व विशेष संवर्ग भाग २ पती पत्नी एकत्रिकरण मथुन पदस्थापना व बदलीचा लाभ घतलस्या शिक्षकाच्या कागदोपत्री पुराव्याची प्रमाणपत्राची दस्तऐवजची तपासणी करावी व संबंधित कर्मचारी दोषी आढल्यास नियमानुसार उचित कार्यवाही करून तसा अहवाल या कार्यालयास १५ दिवसाच्या आत सादर करावा तसेच विषयात प्रकरणी केलेल्या कार्यवाही यावत अर्जदार याना परस्पर कळवण्यात यावी ही विनंती.


(टिपणी मा. विभागीय आयुक्त यांचेव्दारा अनुमोदित उप आयुक्त आस्थापना)

अमरावती विभाग अमरावती.

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने