संवर्ग तीन(अवघड क्षेत्रातील शिक्षक) यांनी जिल्हांतर्गत बदली अर्ज कसा भरावा....
संवर्ग तीन(अवघड क्षेत्रातील शिक्षक) यांनी जिल्हांतर्गत बदली अर्ज भरताना कोणती काळजी घ्यावी या संदर्भाचा विन्सी सॉफ्टवेअर कंपनीने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे तो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.