राज्यातील बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी दिलेला शाळांचा प्राधान्य क्रम कसा पहावा?

राज्यातील बदलीपात्र शिक्षकांनी बदलीसाठी दिलेला शाळांचा प्राधान्य क्रम कसा पहावा?


 फॉर्म पाहण्यासाठी खालील प्रमाणे कृती करावी.



 

) http://ott.mahardd.com या बदली पोर्टलवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करा....


२) वरील डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन रेषांवर क्लिक करून मेनू ओपन करा....


३) त्यामधील Intra District हा टॅब निवडा....


४) त्यानंतर Lists या ऑप्शन वर क्लिक करा....


५) आपणांसमोर District , Taluka , School / Name इत्यादी माहिती भरून सर्च करा....


६) सदर व्यक्तीने फॉर्म भरलेला असल्यास आपणास खाली हिरव्या पट्टीत त्यांनी निवडलेले preferences क्रमाने दिसतील....

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने