इयत्ता नववी सर्व मराठी कवितांचा संग्रह
इयत्ता ९ वी सर्व कवितांचा तालावर तालासुरात गायन केलेला संग्रह या ठिकाणी दिलेला आहे तरी आपणास ज्या कवितेची चाल समजून घ्यायची असेल त्या कवितेच्या नावावरती आपण क्लिक करून त्या कवितेचे तालासुरात गायन ऐकू शकता तरी ज्या कवितेचे तालासुरात गायन आपणास ऐकावयाचे आहे त्या कवितेच्या नावावरती आपण क्लिक करून ऐकू शकता.
अ.क्र. | कवितेची चाल समजून घेण्यासाठी त्या कवितेच्या नावावर क्लिक करा. |
---|---|
1. | वंद्य 'वंदे मातरम' |
2. | संतवाणी१)जैसा वृक्ष नेणे |
3. | महाराष्ट्रावरुन टाक ओवाळून काया |
4. | निरोप |
5. | या झोपडीत माझ्या |
6. | मी वाचवतोय |
7. | वनवासी |
8. | आपुले जगणे....अपुली ओळख |