केळीच्या फुलांपासून केळीचे झाड तयार करण्याची पध्दत|How to grow baniyan plant from baniyan flower|free tips for gardening

केळीच्या फुलांपासून केळीचे झाड तयार करण्याची पध्दत|How to grow baniyan plant from baniyan flower 


 


नमस्कार मित्रांनो ,
   केळीचे झाड आपण नेहमीच केळीच्या कंदापासून तयार करतांना बघितले असेल.परंतू आज आपण केळीचे रोप केळफुलापासुन कसे तयार करायचे ती पद्धत या ठिकाणी पाहणार आहोत.
साहित्य: १ कुंडी,
                      १ केळीचे फुल
                               माती,पाणी


 

एक फुलझाडे लावण्याची कुंडी घ्या.त्या कुंडीत पुरेसी माती भरुन घ्या.एक केळीच्या झाडाचे ताजे फुल(नुकतेच तोडलेले केळीचे फुल ) घ्या.नंतर त्यांच्या बुंध्यासारख्या दिसणाऱ्या भागास चाकू किंवा कटरच्या सहाय्याने थोडे उभे काप द्या.नंतर काप दिलेल्या भागावर कोरफडीचा गर लावा.त्यानंतर
वरील चित्रांत दाखविल्या प्रमाणे त्याची कुंडीत लागवड करा.

 

लागवड केलेल्या केळफुलास स्प्रे च्या मदतीने दोन आठवड्यापर्यंत पाणी द्या.तसेच त्या कुंडीत उगणारे इतर गवत नियमितपणे उपटून टाका.त्यानंतर तुम्हास केळफुलाच्या कुंडीत रोवलेल्या भागातुन केळीचा नविन कोंब आल्याचे दिसेल. आता केळफूल अलगत कोंबासह कुंडीत तुन उपटून घेवून त्यांची पाहिजे त्या ठिकाणी लागवड करा.अशा प्रकारे लागवड केलेल्या केलीस सुंदर अशी फळे येतात.काही तरी नविन शिकल्याचा आनंद घ्या.


वरील पध्दत व्हिडिओ घ्या माध्यमातून पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने