सार्वजनिक सुट्ट्या 2023 अधिसूचना
सार्वजनिक सुट्ट्या 2023 अधिसूचना दिनांक 2 डिसेंबर 2022 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उपविभाग अंतर्गत सार्वजनिक सुट्ट्या 2023 साठीची अधिसूचना जारी केली आहे.सन 2023 मधील आपल्या कामांचे नियोजन कार्यालय स्तरावर व वैयक्तिक स्तरावर करण्यासाठी सदर अधिसूचना आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.सदर अधिसूचनेनुसार सन 2023 मध्ये एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आहे.
वरील सार्वजनिक सुट्ट्या ची अधिसूचना Pdf स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी पुढील बटनला क्लिक करा.