प्रत्येक महिन्यांचे पगार पत्रक (Salary Slip) पहा मोबाईल वर...

प्रत्येक महिन्यांचे पगार पत्रक  (Salary Slip) पहा मोबाईल वर...



 

 आपण आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतः डाउनलोड करू शकता.यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)


यासाठी खालीलप्रमाणे Password बनवा 


https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp


  या वेबसाईटला जा.




 लॉग इन पेजवर जाऊन Username  म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.


तुमचा Default पासवर्ड ifms123 हा आहे.


 लॉग इन केल्यानंतर Old password  


  ifms123 हा टाका.




New password बनवा


(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).




तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड reset करा  व नवीन पासवर्डने पुन्हा लॉग इन करा


लॉग इन झाल्यानंतर तिथे एकच टॅब आहे. Employee Corner जाऊन Pay slip निवडा.




 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip निवडा डाउनलोड करा व Print करा.




शालार्थ वेतन प्रमाण प्रणाली वरून डाऊनलोड केलेली पे स्लिप वर आपल्या कार्यालयीन प्रमुखाची स्वाक्षरी घेतल्यानंतर कोणत्याही व्यवहारा साठी सदर पे स्लिप वापरता येते.




महत्त्वाची सूचना


आपण शालार्थ प्रणालीवर सेट केलेला पासवर्ड हा काळजीपूर्वक लक्षात ठेवावा किंवा लिहून ठेवावा कारण जर पासवर्ड विसरला तर शालार्थ प्रणालीमध्ये सध्याच्या परिस्थिती मध्ये तरी पासवर्ड रिसेट करता येत नाही.



Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने