जागर शिक्षणाचा उपक्रम|गोदाई फाउंडेशन हनवतखेड

 जागर शिक्षणाचा उपक्रम 

  नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील वर्षी गोदाई फाउंडेशन हनवतखेड अंतर्गत जागर शिक्षणाचा उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवला होता आणि जागर शिक्षणाचा उपक्रम या अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण दैनंदिन परिपाठामध्ये केला होता. तसेच या प्रश्नांचा आधार घेऊन जागर शिक्षणाचा या उपक्रमाची सांगता मोठ्या थाटामाटात आपण मागील वर्षी केली आणि अंतिम परीक्षा घेऊन जागर शिक्षणाचा उपक्रम उत्कृष्टपणे आपल्या शाळेत राबवला.तसेच प्राप्त लाभार्थ्यांना आपण योग्य ते बक्षीस पैशाच्या स्वरूपात दिलेले आहे. तसेच त्या उपक्रमामध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नसंच यांचा समावेश आपण या ठिकाणी करत आहोत तरी विद्यार्थ्यांनी त्या सर्व प्रश्नसंच वाचून त्यामधील प्रश्नांचा अभ्यास करावा. लवकरच आपण याही वर्षी जागर शिक्षणाचा उपक्रम गोदाही फाउंडेशन हनवतखेड द्वारे आयोजित करणार आहोत. तरी मागील वर्षाच्या संपूर्ण उपक्रमामध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा प्रश्नसंच पुढील प्रमाणे देत आहे. तरी त्याचे अवश्य वाचन करावे.


अ.क्र

विषय

चाचणीची लिंक

1.

 जीवनसत्व प्रश्नसंच-1

येथे क्लिक करा.

2.

कालमापन प्रश्नसंच-2

येथे क्लिक करा.

3.

राष्ट्रीय उद्याने प्रश्नसंच-3

येथे क्लिक करा.

4.

जगातील सात आश्चर्य प्रश्नसंच-4

येथे क्लिक करा.

5.

सामान्य ज्ञान प्रश्नसंच-5

येथे क्लिक करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने