संख्येचा उतरता क्रम|Depending order|Maths

|| संख्येचा उतरता क्रम||


नमस्कार विद्यार्थी मित्रहो
गणित विषयामध्ये संख्येचा अभ्यास करत असतांना प्राथमिक स्तरावरील इयत्तांंमध्ये संख्येचा उतरता क्रम लावणे ही एक महत्त्वाची क्रिया आहे.
उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या ही सर्वप्रथम लिहून नंतर संख्येचे मूल्य कमी करत नेवून शेवटी सर्वात लहान संख्या लिहावी लागते.या क्रियेला ''संख्येचा उतरता क्रम लावणे'' असे म्हणतात.
या क्रियेचा सविस्तरपणे मार्गदर्शन पुढील व्हिडीओ मध्ये करण्यात आले आहे.तरी सदरचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा.






Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने