DOWNLODE TET ANSWER KEY
नमस्कार मित्रांनो,
महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी सन 2025 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित केलेली आहे.सदर परिक्षा दि.23/11/2025 वार रविवार ला महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तर सूची महाटेटच्या वेबसाईटवर लावण्यात आलेली आहे सदरची आंसर की डाउनलोड करण्यासाठी पुढील क्लिक बटन वर क्लिक करा.
तसेच प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
Click Here
