Kendrapramukh pariksha update...

 केंद्रप्रमुख परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी लॉगिन लिंक...




 

नमस्कार शिक्षक मित्र हो, 

                      आपल्यापैकी बऱ्याच जणांनी 2023 मध्ये केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अर्ज दाखल केलेला होता. त्या परीक्षेचा अर्ज एडिट करण्याची सुविधा दिनांक 8/10/2025 ते 18/10/ 2025 दरम्यान सुरू करण्यात आलेली आहे तरी या लिंक मध्ये आपणास काही गोष्टींचा बदल करता येणार आहे तो बदल करून आपला फॉर्म सबमिट करावा लागणार आहे. आपण 2023 मध्ये परीक्षा फी भरलेली आहे त्यामुळे आपणास तो फॉर्म भरण्यासाठी आता परत फी भरण्याची गरज पडणार नाही तरी सदर फॉर्म एडिट करण्यासाठी ची लिंक पुढे दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून आपल्या मोबाईल वर आलेला यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून आपण लॉगिन होऊन आपला फॉर्म सबमिट करू शकता. 

केंद्रप्रमुख परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 


 

                     Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने