केंद्रप्रमुख परीक्षा-घटक मराठी व्याकरण
नमस्कार शिक्षक मित्रांनो,
नुकतेच आयबीपीएस तुमच्याकडून केंद्रप्रमुख परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या परीक्षेमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्या क्षेत्रामध्ये भाषा मराठी या विषयातील व्याकरणाचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या विषयावर आधारित एक उत्कृष्ट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी देत आहोत ती प्रश्नपत्रिका सोडवून सबमिट केल्यानंतर निळ्या रंगातील VIEW SCORE बटन ला क्लिक करा आणि आपली प्रगती तपासून पहा. सदर प्रश्नपत्रिका ही श्री गजानन कदम सर यांनी तयार केलेली आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनाच दिले जाते.