Cluster officer exam update

 केंद्रप्रमुख परीक्षा अपडेट.....



नुकतेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत वेबसाईटवर केंद्रप्रमुख परीक्षेच्या संदर्भाने नवीन अपडेट उपलब्ध झालेली आहे. सदर वेबसाईटवर गुणवत्ता यादीमध्ये असलेल्या शिक्षकांना टीईटी आणि सीटिईटी परीक्षेची माहिती भरण्यासंबंधीची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर वेबसाईटवर संबंधित माहिती भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 

                Click Here 


तसेच केंद्रप्रमुख परीक्षेमध्ये आपण नोंदवलेली रिस्पॉन्स सीट मिळवण्यासाठी आणि पाचशे रुपयांचे पुनर्मूल्यांकन शुल्क भरण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 


                Click Here 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने