जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध | Jnv exam hall tickets are available

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा-2025-2026 प्रवेशपत्र उपलब्ध ....


 


 

इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी नवोदय प्रवेश परीक्षा डिसेंबर-2025 मध्ये घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे परीक्षेचे प्रवेशपत्र (Hallticket) उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नवोदय विद्यालय प्रवेशपत्र Download

करण्यासाठी 2 गोष्टी आपल्याला माहिती

असणे आवश्यक आहे.

१) विद्यार्थ्यांचा Registration Number

२) विद्यार्थ्यांची जन्मतारीख

(महत्वाचे : जर आपणास Captcha 

Code दिसत नसेल तर Desktop Site करावे.

जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा_2026 डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

          


 
           
         CLICK HERE 

नवोदय प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी जर विद्यार्थ्याकडे रजिस्टर नंबर उपलब्ध नसेल तर तो मिळवण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

                        CLICK HERE 

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने